Deoxa Indonesian Channels

lisensi

Advertisement

Advertisement
Saturday, March 12, 2022, March 12, 2022 WIB
Last Updated 2022-04-03T03:50:32Z
NewsTrending

महाराष्ट्र मेट्रोमध्ये भरती सुरू !

Advertisement
महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. दरम्यान कोणती पदे भरली जातील? पात्रता काय असेल? अर्ज कसा करायचा? यासह सर्व इतर महत्वपूर्ण गोष्टी जाणून घेऊयात…

रिक्त पद आणि जागा खालीलप्रमाणे :
▪ मुख्य प्रकल्प व्यवस्थापक – 01
▪ महाव्यवस्थापक – 02
▪ अतिरिक्त मुख्य प्रकल्प व्यवस्थापक – 09
▪ सह महाव्यवस्थापक – 02
▪ वरिष्ठ उपमुख्य प्रकल्प व्यवस्थापक – 01
▪ वरिष्ठ उपमहाव्यवस्थापकाची – 01
▪ वरिष्ठ उपमुख्य प्रकल्प व्यवस्थापक – 04
▪ उपमुख्य प्रकल्प व्यवस्थापक – 01
पात्रता : उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून बीई किंवा बीटेक पदवी असणे आवश्यक आहे. या भरतीशी संबंधित तपशीलांसाठी उमेदवार अधिकृत अधिसूचनेचा संदर्भ घेऊ शकतात.
पगार : उमेदवारांना 40,000 ते 2,80,000 रुपये प्रति महिना
ऑनलाइन नोंदणीची मुदत : 21 मार्च 2022

अर्ज कसा करायचा? : उमेदवार महा मेट्रोच्या https://ift.tt/aklh06i या वेबसाईटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. अन्य कोणताही प्रकार/पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.


from https://ift.tt/7NnEWIB