Deoxa Indonesian Channels

lisensi

Advertisement

Advertisement
Sunday, February 13, 2022, February 13, 2022 WIB
Last Updated 2022-04-03T03:51:12Z
NewsTrending

मुंबईपासून ते चेन्नईपर्यंत सर्व संघांचे खेळाडू निश्चित !

Advertisement
दोन दिवस सुरु असलेल्या आयपीएल लिलावाची प्रक्रिया अखेर पूर्ण झाली असून सर्व संघांचे खेळाडू आता निश्चित झाले आहे. चला, तर जाणून घेऊयात कोणत्या संघात कोणत्या खेळाडूचा समावेश झालेला आहे…
1. मुंबई इंडियन्स संघ : रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, किरॉन पोलार्ड, सूर्यकुमार यादव, इशान किशन, डेवॉल्ड ब्रेव्हिस, बासील थम्पी, मुरुगन अश्विन, जयदेव उनाडकट, मयंक मार्कंडे, एन तिलक वर्मा, संजय यादव, जोफ्रा आर्चर, डॅनिएल सॅम्स, टायमल मिल्स, टीम डेव्हिड, अनमोलप्रीत सिंग, रमणदीप सिंग, आर्यन जुयल, रिले मेरेडिथ, मोहम्मद अर्षद खान, हृतिक शोकीन, फॅबियन अ‍ॅलन, आर्यन जुनाल, अर्जुन तेंडुलकर, राहुल बुद्धी.
2. चेन्नई सुपर किंग्ज संघ : रवींद्र जडेजा, महेंद्रसिंग धोनी, ऋतुराज गायकवाड, मोईन अली, रॉबीन उथप्पा, ड्वेन ब्राव्हो, अंबाती रायुडू, दीपक चहर, केएम आसिफ, तुषार देशपांडे, शिवम दुबे, महीश थीक्साना, राजवर्धन हंगर्गेकर, सिमरजीत सिंग, डेव्हॉन कॉनवे, ड्वेन प्रेटोरियस, मिचेल सँटनर, अ‍ॅडम मिल्ने, सुभ्रांषू सेनापती, मुकेश चौधरी, प्रशांत सोलंकी, ख्रिस जॉर्डन, सी हरी निशांथ, एन जगदीसन, के भगत वर्मा.
3. पंजाब किंग्ज संघ : मयांक अग्रवाल, अर्षदीप सिंग, शिखर धवन, कगीसो रबाडा, जॉनी बेअरस्टो, राहुल चहर, शाहरुख खान, हरप्रित ब्रार, प्रभसिमरन सिंग, जीतेश शर्मा, इशान पोरेल, लाएल लिव्हिंगस्टोन, ओडीन स्मिथ, संदीप शर्मा, राज अंगद बावा, रिषी धवन, प्रेरक मंकड, वैभव अरोरा, भानुका राजपक्ष, बेन्नी हॉवेल, वृतिक चॅटर्जी, बल्तेज धांडा, अंश पटेल, नॅथन एलिस, अथर्व तायडे.
4. दिल्ली कॅपिटल्स संघ : रिषभ पंत, अक्षर पटेल, पृथ्वी शॉ, एन्रिक नॉर्खिया, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, शार्दूल ठाकूर, मुस्तफिजूर रेहमान, कुलदीप यादव, अश्विन हेब्बर, सर्फराज खान, कमलेश नागरकोटी, के. एस भारत, मनदीप सिंह, खलील अहमद, चेतन साकरिया, यश धूल, रिपल पटेल, ललित यादव, रोवमन पॉवेल, प्रविण दुबे, लुंगी एनगिडी, विकी ओस्तवाल, टीम सेईफर्ट.
5. कोलकाता नाईट रायडर्स संघ : आंद्रे रसेल, वरुण चक्रवर्थी, वेंकटेश अय्यर, सुनील नरीन, श्रेयस अय्यर, नितीश राणा, पॅट कमिन्स, मोहम्मद नबी, सॅम बिलिंग, उमेश यादव, शिवम मावी, शेल्डन जॅक्सन, अजिंक्य रहाणे, रिंकू सिंग, अनुकूल रॉय, अ‍ॅलेक्स हेल्स, रसिख दार, टीम साऊदी, बाबा इंद्रजि, चमिका करुणारत्ने, अभिजित तोमर, प्रथम सिंग, अशोक शर्मा, अमन खान, रमेश कुमार.
6. गुजरात टायटन्स संघ : हार्दिक पांड्या, राशिद खान, शुबमन गिल, जेसन रॉय, मोहम्मद शमी, लॉकी फर्ग्युसन, अभिनव सदारंगानी, राहुल तेवतिया, नूर अहमद, साई किशोर, डॉमनिक ड्रेक्स, विजय शंकर, जयंत यादव, दर्शन नलकांडे, यश दयाल, डेव्हिड मिलर, वृद्धीमान सहा, मॅथ्यू वेड, अल्झारी जोसेफ, प्रदीप सांगवान, वरुण अ‍ॅरोन, बी साई सुदर्शन.
7. लखनौ सुपर जायंट्स संघ : लोकेश राहुल, मार्कस स्टॉयनिस, रवी बिश्नोई, क्विंटन डिकॉक, मनीष पांडे, दीपक हुडा, जेसन होल्डर, कृणाल पांड्या, मार्क वूड, आवेश खान, अंकीत राजपूत, के गौतम, दुश्मंता चमीरा, शाहबाज नदीम, मनन वोहरा, मोहसीन खान, एव्हिन लुईस, आयुष बदोनी, कायले मेयर्स, करन शर्मा, मयांक यादव.
8. राजस्थान रॉयल्स संघ : संजू सॅमसन, जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, देवदत्त पड्डीकल, शिमरोन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, ट्रेन्ट बोल्ट, प्रसिद्ध कृष्णा, युझवेंद्र चहल, रियान पराग, केसी करीयप्पा, नवदीप सैनी, ओबेड मॅकॉय, अनुमय सिंग, नॅथन कोल्टर नायल, जिमी निशॅम, डॅरेल मिचेल, रॅसी व्हॅन डेर ड्युसेन, करुण नायर, ध्रुव जुरेल, तेजस बरोका, कुलदीप यादव, शुभम गर्हवाल, अनुनय सिंग.
9. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ : विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, मोहम्मद सिराज, फाफ डू प्लेसिस, हर्षल पटेल, वानींदू हसरंगा, दिनेश कार्तिक, जोश हेझलवूड, शाहबाज अहमद, अनुज रावत, आकाश दीप, महिपाल लोमरोर, फिन अ‍ॅलेन, शेर्फाने रुथरफोर्ड, जेसन बेहरेनडॉर्फ, सुयश प्रभुदेसाई, चामा मिलिंद, अनीश्वर गौतम, लवनिथ सिसोदिया, सिद्धार्थ कौल, कर्ण शर्मा, डेव्हिड विली.
10. सनरायजर्स हैदराबाद संघ : केन विलियम्सन, अब्दुल समद, उम्रान मलिक, वॉशिंग्टन सुंदर, निकोलस पुरन, टी. नटराजन, भुवनेश्वर कुमार, प्रीयम गर्ग, राहुल त्रिपाठी, अभिषेक शर्मा, कार्तिक त्यागी, श्रेयस गोपाल, जगदीश सुचिथ, एडन मार्करम, मार्को येनसेन, रोमारियो शेफर्ड, सीन अबॉट, आर समर्थ, शशांक सिंग, सौरभ दुबे.


from https://ift.tt/58c2Nho