Deoxa Indonesian Channels

lisensi

Advertisement

Advertisement
Thursday, February 24, 2022, February 24, 2022 WIB
Last Updated 2022-04-03T03:50:52Z
NewsTrending

सुवर्णसंधी! बँक ऑफ बडोदा मध्ये भरती सुरू…

Advertisement
बँक ऑफ बडोदा अंतर्गत विविध पदांच्या 42 जागा भरण्यात येणार आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. याबाबत अधिक सविस्तर जाणून घेऊयात…
पदाचे नाव, जागा आणि शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे :
1.हेड/ डेप्युटी हेड – 11 जागा
शैक्षणिक पात्रता : (i) CA/CS/MBA/PGDM/कॉम्प्युटर सायन्स, डेटा सायन्स, गणित, सांख्यिकी आणि वित्त पदव्युत्तर पदवी (ii) 10 वर्षे अनुभव
2 .सिनियर मॅनेजर – 27 जागा
शैक्षणिक पात्रता : (i) CA/ CS/ MBA/ PGDM/कॉम्प्युटर सायन्स, डेटा सायन्स, गणित, सांख्यिकी आणि वित्त पदव्युत्तर पदवी (ii) 05 वर्षे अनुभव
3 .मॅनेजर – 04 जागा
शैक्षणिक पात्रता : (i) B.E./ B.Tech (कॉम्प्युटर सायन्स, डेटा सायन्स) किंवा गणित, सांख्यिकी पदवी किंवा B.Tech/ B.E./M.Tech/ M.E. (कॉम्प्युटर सायन्स/ IT/ डेटा सायन्स/ मशिन लर्निंग आणि AI. किंवा B.Sc/ BCA/ MCA. (ii) 03 वर्षे अनुभव
वयाची अट काय?
पद क्र.1 : 32 ते 55 वर्षे.
पद क्र.2 : 27 ते 40 वर्षे.
पद क्र.3 : 24 ते 34 वर्षे.
वेतन : नियमानुसार
अर्ज शुल्क : General/ OBC/ EWS – 600/- (SC/ ST/ PWD/ महिला – 100/-)
नोकरीचे ठिकाण : मुंबई.
निवड करण्याची पद्धत : मुलाखत.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन.
अर्ज करण्याची मुदत : 15 मार्च 2022
अधिकृत वेबसाईट : https://ift.tt/sClZIy7


from https://ift.tt/RZmp6JS