Deoxa Indonesian Channels

lisensi

Advertisement

Advertisement
Monday, January 31, 2022, January 31, 2022 WIB
Last Updated 2022-04-03T03:51:45Z
News

MahaDBT पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप सन 2021-22

Advertisement


आज सकाळी मा. धनंजय मुंडे साहेब यांनी त्यांच्या ट्विटर अकॉऊंट वर महा डीबीटी स्कॉलरशिप च्या अर्जाबद्दल माहिती सांगितली ती खालीलप्रमाणे  

खालील लिंक वर जाऊन तारखेमधील बदल पाहू शकता अजून नवीन तारीख update झालेली नाही 👇

$ads={1}


Mahadbt 

अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या भारत सरकारच्या पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप सन 2021-22 चे अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया महाडीबीटी पोर्टलवर सुरू असून नवीन अर्ज व जुन्या अर्जाचे नूतनीकरण करण्यास 15 फेब्रुवारी 2022 पर्यंत मुदत देण्यात आली आहे.  पात्र विद्यार्थ्यांनी वेळेत अर्ज सादर करावेत.